Thursday, 5 April 2018

#आतल्यामास्तरीणबाई म्हणतात,

मने,
आपण बासुंदी करायला दूध आणतांना दिसलो ना कि रस्ताभर चौकाचौकात लोकं विर्जनाची वाटी घेऊन तयार उभे दिसतील. तेव्हा घाबरून जायचं नाही, चांगल्या कामासाठीचं मनोबल कधीच कमी होऊ द्यायचं नाही, जमलं तर बासुंदीला दूध वाचवायचं.. नाहीच वाचलं तर तीच साखर आणि वेलची-केशर घालून मस्त श्रीखंड तयार करायचं.. तोंड तर दोन्हीने गोड़ होणारच ... नाही का ? 😋🤗😇😇😇

#A_Wise_Woman_Said -

No comments:

Post a Comment

Featured post

एका ‘T’ची कहाणी - कायांतर

  #मुखपृष्ठ #कायांतर ही केवळ एक कादंबरी नाही; ती आहे एका ‘T’ची कहाणी...LGBTQAI++ समुदायातील ‘T’, म्हणजेच ट्रान्सजेंडरची. पण ही फक्त एका व्...