मागल्या पानावरून पुन्हा पुढल्या पानावर मनातल्या प्रश्नांच्या शोधाची तडफड कथेमागून कथा संपतात ग्रंथांमागून ग्रंथ नाहीच सापडत उत्तरे मनातली कथा राहते तशीच अपूर्ण ... संदर्भाविना.... कथेतल्या कथेच्या शोधाची तडफड अन कथेच्या पानांची फडफड मागल्या पानावरून पुन्हा पुढल्या पानावर ….