Friday, 25 March 2016

मागल्या पानावरून पुन्हा पुढल्या पानावर
मनातल्या प्रश्नांच्या शोधाची तडफड

कथेमागून कथा संपतात
ग्रंथांमागून ग्रंथ
नाहीच सापडत उत्तरे
मनातली कथा राहते तशीच अपूर्ण ...
संदर्भाविना....

कथेतल्या कथेच्या शोधाची तडफड
अन कथेच्या पानांची फडफड
मागल्या पानावरून पुन्हा पुढल्या पानावर ….

No comments:

Post a Comment

Featured post

रागातून जागृतीकडे : आधुनिक स्त्रीचा आत्मभानाचा प्रवास !

परंपरेनं स्त्रियांकडे नेहमीच नियमपालक, चारित्र्यसंपन्न आणि सामाजिक चौकटीत वावरणाऱ्या व्यक्ती म्हणून पाहिलं गेलं आहे. स्त्रियांबाबत त्यांच्य...